परिचय आबा बागुल

नाव : उल्हास उर्फ आबा बागुल
वय : 61 वर्ष
विद्यमान राजकीय स्थान : विद्यमान नगरसेवक, काँग्रेस सदस्य
काँग्रेस पक्षामधील कार्यकाल : ३6 वर्षे
पुणे महानगरपालिकेतील कार्यकाल : सलग २6 वर्षे

मी उल्हास उर्फ आबा बागुल कांग्रेस पक्षाचा हाडामासाचा कार्यकर्ता आहे. युवक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून ३6 वर्षांपूर्वी माझ्या राजकीय प्रवासास सुरुवात झाली. मी गेली २6 वर्षे पुणे महानगरपालिकेचा सदस्य आहे. मी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम केले आहे व त्यानंतर मी पक्षाचा गटप्रमुख व विरोधी पक्ष नेता झालो. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून गेली तीन दशके विविध उपक्रमांतून समाजाची सेवा करीत आलो आहे. पुणे शहराच्या विकासकामात हातभार लावण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे.

अधिक माहितीसाठी
1000 स्वयंसेवक
9000 समर्थक
8000 समस्या
2000 प्रकल्प

स्मार्ट पुणे उपक्रम heading

बागुल उद्यानामध्ये सीसीटीवी सुरक्षा यंत्रणा

IP- सीसीटीव्ही कॅमेरा बागेमध्ये बागूल उद्यान आणि सात आश्चर्य असणारी बाग सिसिटीव्ही कॅमेरांनी संरक्षित केली आहे.

नागरिक पोर्टल

प्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये संवाद साधण्याचा दुवा म्हणून नागरिकांसाठी मोफत असलेली 'मेघ आधारित नागरिक पोर्टल', ही संकल्पना पुढे आली.

स्मार्ट डस्ट बिन

कचरा साफ करण्यासाठी स्मार्ट मार्ग,
वेळेची बचत, पैशाची बचत,
आपले शहर स्वच्छ ठेवा

थेट संपर्कासाठी मोबाइल ऍप

आपल्या नगरसेवकाशी संवाद साधा

स्मार्ट बस शेड

स्मार्ट बस स्थानक, स्मार्ट DISPLAY संकल्पना

विनामूल्य WiFi

विनामूल्य WiFi / आणीबाणी सूचना कॉल बिंदू

आदर्शवत प्रकल्पांची उभारणी heading

कार्यक्रम heading

Best politicians in pune1

दिवाळी पहाट

श्री आबा बागुल दर वर्षी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे अंध लोकांसाठी आयोजन करतात . यामध्ये अंध लोकांच्या संस्थांमधून ४००-५०० अंध लोकं सहभागी होतात. आणि संगीत, दिवाळी फराळ व उत्सवाचा इतर आनंद घेतात.

Best politicians in pune2

ख्रिसमस संध्या

गेली बारा वर्ष श्री आबा बागुल नाताळचा सण साजरा करतात,आत्तापर्यंत १० हजाराहून अधिक मुलांनी यात भाग घेतला आहे.

Best politicians in pune3

काशीयात्रा

श्री आबा बागुल यांनी त्यांच्या आई श्रीमती नलिनी बागुल यांना काशीयात्रेला नेले . त्यावेळेस मातोश्रींना असे वाटले की मला काशीयात्रेला जाणे परवडते म्हणून मी जाऊ शकले. पण ज्यांना परवडत नाही त्यांचे काय? यातून प्रेरणा घेऊन श्री आबा बागुल यांनी भक्तांना दर वर्षी काशीयात्रेला नेण्यास सुरवात केली.

Best politicians in pune4

नवरात्र महोत्सव

पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीमध्ये देवी लक्ष्मी चा हा नवरात्र महोत्सव श्री आबा बागुल यांच्या पुढाकाराने साजरा होतो. या मध्ये कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते.

लोकसहभाग आणि मते heading

स्मार्ट प्रभाग पुढाकार "एक छोटे , एक स्मार्ट सिटी दिशेने नागरिक आणि सज्जता सामील प्रयोग आहे. भविष्यात शहरात चांगले आरोग्य राखतात वाढविण्यासाठी एक चळवळ .
प्रमोद गुज्जर

संपर्क साधा heading