पुणे शहर



सायकल ट्रॅक योजना

सायकल ट्रॅक योजना ही पुणे शहराच्या वाहतुकीच्या व पर्यावरणाच्या दृध्तीने अत्यंत महत्त्वाची आहे व म्हणून शहरातल्या काही प्रमुख रस्त्यांवर ती अंमलातही आणण्यात आली आहे. ही योजना अंमलात आणणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. यासाठी दरवर्षी केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे. सुमारे १६०० किमी लांबीचे सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत पण काही न काही कारणाने ही योजना पुढे ढकलली जात आहे. तेव्हा ही योजना त्वरित सुरु करणे आवश्यक आहे.


आबा बागुल
नगरसेवक, पुणे महानगर पालिका.