गेली बारा वर्ष श्री आबा बागुल नाताळचा सण साजरा करतात .
आत्तापर्यंत १० हजाराहून अधिक मुलांनी यात भाग घेतला आहे.
यासाठी वसंतराव बागुल उद्यान आकाश कंदील, पुष्परचना व दिवे लावून सजवले जाते .
मुलांसाठी मोफत बग्गी राईड असते, सांताक्लॉज येतो. मुलांना पावभाजी, बटाटावडा, उत्तप्पा इ खाऊ दिला जातो.
याशिवाय मिठाई, फुगे , जॉय राईड व इतर करमणुकीचे कार्यक्रम असतात .
श्री आबा बागुल यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री अमित हे ही सर्व व्यवस्था अतिशय उत्तम रीतीने पाहतात.
यातून त्यांचा सर्व धर्मसमभावाप्रति असलेला दृष्टिकोन दिसून येतो .
हा पुण्यातील सर्वात मोठा मोफतसाजरा होणार नाताळाचा उत्सव आहे .