पुण्यातील सहकारनगर, शिवदर्शन भागामध्ये एक नाला होता. ज्याचा वापर कचरा टाकण्यासाठी होत असे.
पुणे महानगर पालिकेने तो कचरा हटवून तेथे मोठे उद्यान उभे केले.
nallah त्या नाल्याचे सुशोभीकरण केले व पाण्याचे शुद्धीकरण केले आणि तेथे झाडे लावली.
आता त्या सुंदर बागेचे नामकरण कै. वसंतराव बागुल उद्यान असे करण्यात आले. आणि आता तेथे रोज हजारो लोक भेट देतात.
घाणेरड्या नाल्याच्या जमिनीची स्वच्छता करून त्याचे फुलपाखरू उद्यान बनवण्याचे काम पुणे महानगर पालिकेने केले. व तेथे सुंदर झाडे लावली.
ती जागा दिव्यांनी उजळून टाकली आहे.